Jump to content

सर्वोच्च शिखरे

जगातील सर्वोच्च १४ शिखरे ही ८,००० मीटर पेक्षा उंच आहेत. यातील सर्व शिखरे ही हिमालयातील असून, नेपाळ, चीन (तिबेट प्रांत), पाकव्याप्त काश्मीर व भारतात आहेत. एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर आहे. या शिखरांची यादी खालील प्रमाणे आहे.

सर्वोच्च शिखरांवरील पहिली चढाई नंगा पर्वतावर सन १८९५ मध्ये झाली या मोहिमेचे नेतृत्व आल्बर्ट ममेरी यांनी केले होते. मात्र त्यांचे प्रयत्‍न असफल झाले. अर्ध्या शतकानंतर मॉरिस हेरझॉग व लुईस लॅचेनाल यांनी अन्नपूर्णावर जून ३, १९५० रोजी पहिली यशस्वी चढाई केली.

राइनहार्ड मेसनर या इटालियन गिर्यारोहकाने ही सर्वच्या सर्व १४ सर्वोच्च शिखरे पहिल्यांदा पादाक्रांत करण्याचा मान मिळवला. १६ ऑक्टोबर १९८६ रोजी दहा वर्षाच्या कालखंडात ही मोहीम त्याने फत्ते केली. त्यानंतर आजवर अजून १४ गिर्यारोहकांनी हा मान मिळवला आहे. भारतीय गिर्यारोहकांनी ही शिखरे सर करण्यात मिळवलेले यशही लक्षणीय आहे. भारताकडून बहुतांशी लष्कराने काढलेल्या मोहिमांत यश मिळाले आहे.

या शिखरांपैकी ७ शिखरे ही सर्वॊच्च समजली गेली आहेत; ती अशी :-

The 'Seven Summits' are comprised of the highest mountains on each of the seven continents of the Earth: Mount Everest, Aconcagua, Denali, Kilimanjaro, Elbrus, Mount Vinson and Carstensz Pyramid.


शिखर उंची स्थान् पहिली यशस्वी चढाई पहिले गिर्यारोहक(s) First ascent in winter First ascensionist(s) in winter एकूण यशस्वी चढायाs*दुर्घटना*म्रुत्यू दर*म्रुत्यू दर
१९९० च्या आधी*
म्रुत्यू दर
१९९० च्या नंतर*
एव्हरेस्ट८८४८ m नेपाळ/चीनमे २९ १९५३ न्यूझीलंड एडमंड हिलरी
नेपाळ तेनसिंग नोर्गे
February 17 1980
पोलंड क्रिझ्स्टोफ विलिकी
पोलंड लेस्झेक किचे
१९२४१७९९.३०%३७%४.४%
के२८६११ m भारतजुलै ३१, १९५४ इटली अखिली चोपाग्नोनी
इटली लिनो लासेडेल्ली
१९८५३२६.७७%४१%१९.७%
कांचनगंगा 8586 m नेपाळ/भारतमे २५, १९५५ युनायटेड किंग्डम जॉर्ज बँड
युनायटेड किंग्डम जो ब्राउन
January 111986 पोलंड क्रिझ्स्टोफ विलीकी
पोलंड जर्झी कुकुझ्का
१८५४०२१.६२%२१%२२%
ल्होत्से८,५१६ m नेपाळ/चीनमे १८, १९५६ स्वित्झर्लंड फ्रिट्झ ल्युशिंगर
स्वित्झर्लंड अर्न्स्ट रिझ
डिसेंबर ३१, इ.स. १९८८पोलंड क्रिझ्स्टोफ विलीकी २४३११४.५३%१४%२%
मकालू८,४६३ m नेपाळ/चीनमे १५, १९५५ फ्रान्स जीन कोझी
फ्रान्स लिओनेल तेरे
२०६२२१०.६८%१६%८.५%
चो ओऊ ८२०१ m नेपाळ/चीनऑक्टोबर १९, १९५४ ऑस्ट्रिया योसेफ योखलर
नेपाळ पसांग दावा लामा
ऑस्ट्रिया हेर्बर्ट टिची
फेब्रुवारी १२, इ.स. १९८५पोलंड मॅचीये बर्बेका
पोलंड मॅचिये पावलिकोव्स्की
धवलगिरी ८,१६७ m नेपाळमे १३, १९६० ऑस्ट्रिया कर्ट डिमबर्गर
स्वित्झर्लंड पेतर डिनर
नेपाळ नवांग दोर्जे
नेपाळ निमा दोर्जे
स्वित्झर्लंड एनर्स्ट फोरर
ऑस्ट्रिया अलबिन शेलबर्ट
जानेवारी २१, इ.स. १९८५पोलंड Andrzej Czok
पोलंड Jerzy Kukuczka
३१३५६१७.८९%३१%११%
मानसलू8163 m नेपाळमे ९, १९५६ जपान तोशिओ इमानीशी
नेपाळ Gyalzen Norbu
जानेवारी १४, इ.स. १९८४पोलंड Maciej Berbeka
पोलंड Ryszard Gajewski
२४०५२२१.६७%३५.१६%१३.४२%
नंगा पर्वत8125 m पाकिस्तानJuly 3, 1953 ऑस्ट्रिया हेरमान बुहल २१६६१२८.२४%७७%५.५%
अन्नपूर्णा १ ८,०९१ m नेपाळJune 3, 1950 फ्रान्स Maurice Herzog
फ्रान्स Louis Lachenal
February 3, 1987 पोलंड Jerzy Kukuczka
पोलंड Artur Hajzer
Gasherbrum I 8068 m Pakistan/China July 5, 1958 अमेरिका Andrew Kauffman
अमेरिका Pete Schoening
1952110.77%15.5%8.75%
ब्रॉड पीक८०४७ m पाकिस्तान/चीनजुन ९, १९५७ ऑस्ट्रिया फ्रिट्झ विंटरस्टेलर
ऑस्ट्रिया मार्कुस स्मुक
ऑस्ट्रिया कर्ट डिमबर्गर
ऑस्ट्रिया हरमान बुहल
२५५१८७.२०%5%८.६%
Gasherbrum II 8035 m पाकिस्तान/चीनJuly 8, 1956 ऑस्ट्रिया Fritz Moravec
ऑस्ट्रिया Josef Larch
ऑस्ट्रिया Hans Willenpart
650172.62%7.8%0.44%
Shishapangma 8027 m चीनMay 2, 1964 Ten climbers led by
चीन Hsu Ching
January 14, 2005 पोलंड Piotr Morawski
इटली Simone Moro
201199.45%2%16.8%

* As of September 2003, data from Chinese National Geography 2006.8, page 77.

चित्रे