Jump to content

सर्ज ग्नॅब्री

सर्ज ग्नॅब्री

सर्ज ग्नॅब्री
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावसर्ज डेव्हिड ग्नॅब्री
जन्मदिनांक१४ जुलै, १९९५ (1995-07-14) (वय: २९)
जन्मस्थळश्टुटगार्ट, जर्मनी
मैदानातील स्थानविंगर

सर्ज ग्नॅब्री (१४ जुलै, इ.स. १९९५ - ) हा जर्मनीचा फुटबॉल खेळाडू आहे.