Jump to content

सर्गेइ अक्साकोव्ह

सर्गेइ अक्साकोव्ह

सर्गेई तिमोफियेविच अक्साकोव्ह ज. सप्टेंबर २०, १७९१ (ग्रेगरीयन ऑक्टोबर १, १७९१) मृ. एप्रिल ३०, १८५९ (ग्रेगरीयन मे १२, १८५९) हे १९ व्या शतकातील रशियन लेखक होते. ते रशियन लेखक निकोलाय गोगोल यांचे समकालीन आणि मित्र होते.