Jump to content

सरोश होमी कापडिया

सरोश होमी कापडिया (२९ सप्टेंबर, इ.स. १९४७ - हयात) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १० मे, इ.स. २०१० पासून २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ या कालावधीत सरन्यायाधीश होते.