Jump to content

सरिता सिंग

सरिता सिंग ह्या एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेच्या सदस्या आहेत.त्या आम आदमी पार्टीच्या सदस्या व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या रोहतासनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.