Jump to content

सराला

  ?सराला

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ४५′ ०६″ N, ७४° ४३′ ४९″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हाअहमदनगर
लोकसंख्या१,२६१ (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 413718
• +०२४२२
• MH-१७ (श्रीरामपूर)

सराला हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर या तालुक्यातील आहे. संत गंगागीर महाराज समाधीस्थानासाठी गाव प्रसिद्ध आहे.

स्थान

सराला गाव गोदावरी नदीकिनारी वसलेले असुन श्रीरामपूर तालुक्याच्या उत्तरेस आहे तसेच अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्हा सीमेवर आहे.

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १२६१ आहे. यापैकी ६५७ पुरुष आणि ६०४ महिला आहेत.

अर्थव्यवस्था

शेती आणि संबंधित कामे हे गावाचे उत्पन्न स्रोत आहेत.