Jump to content

सराइकेला

सराइकेला
जिल्ह्याचे ठिकाण
ध्वज
सराइकेला is located in झारखंड
सराइकेला
सराइकेला
सराइकेलाचे झारखंडमधील स्थान
सराइकेला is located in भारत
सराइकेला
सराइकेला
सराइकेलाचे भारतमधील स्थान

गुणक: 22°42′10″N 85°55′40″E / 22.70278°N 85.92778°E / 22.70278; 85.92778

देशभारत ध्वज भारत
राज्य झारखंड
जिल्हा सराइकेला खरसावां जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १४,२५२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


सराइकेला हे भारताच्या झारखंड राज्याच्या सराइकेला खरसावां जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सराइकेला शहर झारखंडच्या आग्नेय भागात राजधानी रांचीच्या १३० किमी आग्नेयेस व जमशेदपूरच्या ४० किमी नैऋत्येस स्थित आहे. सराइकेला संस्थानाची राजधानी येथेच होती.