सरस्वतीबाई आपटे (निःसंदिग्धीकरण)
- सरस्वती हरी आपटे[१][२] (मृत्यू १९२० ?) (ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या आश्रित कुटुंबातील २०व्या शतकाच्या पूर्वार्धातील व्यक्ती)
- सरस्वती विनायकराव आपटे (जन्म : १७ मार्च १९१०; - ९ मार्च १९९४) [३] : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका) लोकमान्य टिळकांचे भाचे नाना विद्वांस यांच्या कन्या.
- सरस्वती ? आपटे (निधन - ७ जानेवारी १९९८) माहेरचे नाव द्वारकाबाई जनार्दन ओक, जनार्दन विनायक ओक यांच्या कन्या आणि त्यांच्या गीर्वाणलघुकोशाच्या दुसऱ्या व तिसऱ्या आवृत्तीच्या संपादिका. ज्या काळामध्ये स्त्रियांना समाजामध्ये मोकळेपणाने आपले विचार मांडण्याचा स्वातंत्र्य नव्हतं अशा काळामध्ये सरस्वती आपटे यांनी आपले विचार लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त केले स्त्रियांचे आत्मभान त्यांनी जागृत केलं
- सरस्वती नारायण आपटे[४] :कादंबरीकार नारायण हरी आपटे यांच्या पत्नी.
संदर्भ
- ^ http://harinaroaptegwalior.blogspot.in/2011/04/blog-post_3438.html
- ^ http://harinaroapte.blogspot.in/
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-17 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-17 रोजी पाहिले.