Jump to content

सरसावा वायुसेना तळ

सरसावा वायुसेना तळ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूर येथे असलेला विमानतळ आहे. याचा वापर भारतीय वायुसेना करीत असली तरी अधूनमधून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सहारनपूर येथे ये-जा करण्यासाठी या तळाचा वापर करण्यात येतो.[]

येथे वायुसेनेच्या ३०व्या विंगमधील ११७ आणि १५२ क्रमांकाची हेलिकॉप्टर दले एम.आय.-१७ प्रकारची हेलिकॉप्टर उडवतात.

संदर्भ