Jump to content

सरबजोत सिंग

सरबजोत सिंग (३० सप्टेंबर, २००१:धीन, अंबाला जिल्हा, हरयाणा - ) हा एक भारतीय नेमबाज आहे. याने २०२४ च्या पॅरिसमधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये १० मीटर एर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत मनू भाकरसह कांस्यपदक जिंकले होते.[]

संदर्भ

  1. ^ "Manu Bhaker-Sarabjot Singh win bronze as India shoots second Olympic medal". India Today.