सरफरोश (हिंदी चित्रपट)
सरफरोश | |
---|---|
दिग्दर्शन | जॉन मॅथ्यू मॅटन |
निर्मिती | जॉन मॅथ्यू मॅटन |
कथा | जॉन मॅथ्यू मॅटन |
प्रमुख कलाकार | आमिर खान सोनाली बेंद्रे मुकेश ऋषी नसिरुद्दीन शाह |
संगीत | जतिन-ललित |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ३० एप्रिल १९९९ |
अवधी | १६६ मिनिटे |
सरफरोश हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. जॉन मॅथ्यू मॅटनने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान व नसिरुद्दीन शाह ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सरफरोशमध्ये मुंबईमधील एक तडफदार पोलीस अधिकाऱ्याची पाकिस्तानद्वारे भारतामध्ये चालवल्या जात असलेल्या दहशतवादी कारवाया थांबवण्याची धडपड दाखवली आहे.
कलाकार
- आमिर खान
- सोनाली बेंद्रे
- मुकेश ऋषी
- नसिरुद्दीन शाह
- प्रदीप रावत
- गोविंद नामदेव
- राजेश जोशी
- मकरंद देशपांडे
- स्मिता जयकर
पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम चित्रपट (समीक्षक)
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील सरफरोश (हिंदी चित्रपट) चे पान (इंग्लिश मजकूर)