सर फ्रँक वॉरेल मेमोरियल मैदान
सर फ्रँक वॉरेल मेमोरियल मैदान हे त्रिनिदाद आणि टॉबेगोच्या सेंट ऑगस्टीन शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याला वेस्ट इंडीजच्या खेळाडू सर फ्रँक वॉरेलचे नाव देण्यात आलेले आहे.