Jump to content

सर दिनशॉ माणिकशॉ पेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (संगमनेर)

सर दिनशॉ माणिकशॉ पेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (स्थापना १८९६ [ दुजोरा हवा]), अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर येथील गोखले एज्युकेशन संस्थेने चालविलेली शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे.