सय्यद अझीज
सय्यद अझीज (७ ऑक्टोबर, १९९८:मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
सय्यद आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८ व २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीनमध्ये खेळला आहे.