सम्राट फडणीस
सम्राट फडणीस हे मराठी पत्रकार असून ते सध्या सकाळ माध्यम समूहातील सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक आहेत.[१]
संदर्भ
- ^ "राहुल गडपाले 'सकाळ'चे चीफ कन्टेंट क्युरेटर; फडणीस पुण्याचे कन्टेंट क्युरेटर". eSakal - Marathi Newspaper. 2022-09-15 रोजी पाहिले.