समीरा रेड्डी
| समीरा रेड्डी | |
|---|---|
| जन्म | १४ डिसेंबर, १९८० राजमहेंद्री, आंध्र प्रदेश |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
| कारकीर्दीचा काळ | २००२ - चालू |
| नातेवाईक | मेघना रेड्डी, सुषमा रेड्डी |
समीरा रेड्डी ( १४ डिसेंबर १९८०) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने तेलुगू व हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका करते. समीराने २००२ सालच्या मैने दिल तुझको दिया ह्या चित्रपटामध्ये सोहेल खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील समीरा रेड्डी चे पान (इंग्लिश मजकूर)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत