समानतेच्या दिशेने
समानतेच्या दिशेने समानतेच्या दिशेने हा अहवाल १९७४-७५ साली स्त्रीयांची भारतातील स्थीती तपासणाऱ्या समितीने दिलेला अहवाल आहे.[१][२] ह्या अहवालामध्ये स्त्रीयांच्या तात्कालिन परिस्थीतील सामाजिक-सांस्कृतिक व्यवहार, राजकीय आणि आर्थिक प्रक्रिया यां मधील भेदभाव करणाऱ्या प्रक्रिया आणि व्यवहारांचा आढावा घेण्यात आला. हा अहवाल लोतिका सरकार आणि विणा मुजुमदार यांनी तयार केला,[३] ह्या दोघींनी मिळूनच नंतर सेंटर फ़ॉर वुमन्स डेव्हलोपमेंट स्टडीज या स्वायत्त संस्थेची दिल्ही येथे स्थापना केली.[४]
विकास आणि लोकशाही ह्या बाबत त्यावेळेला चर्चा करणाऱ्या लोकांचे डोळे ह्या लिंगभावाच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या अहवालाने चांगलेच उघडले. ह्या अहवालाने घटत्या लिंग-गुणोत्तराचा प्रश्न पहिल्यांदा भारतात चर्चेला आणला.[५] त्यातूनच स्त्रीयांना केंद्रस्थानी ठेवून सरकारी योजनांची आखणी करण्याला आणि मुलींच्या शिक्षणावर भर देणाऱ्या योजना भारत सरकारने आणल्या..[६]
संदर्भ
- ^ Khullar, Mala (2005). Writing the Women's Movement: A Reader (इंग्रजी भाषेत). Zubaan. ISBN 9788186706992.
- ^ "समानतेच्या दिशेने" (PDF). २४-०६-२०१८ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Butalia, Urvashi; Butalia, Urvashi (2013-05-31). "Rolling stone who anchored the women's movement". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2018-06-24 रोजी पाहिले.
- ^ "Centre for Women's Development Studies – An autonomous research institute supported by the Indian Council of Social Science Research". www.cwds.ac.in (इंग्रजी भाषेत). 2018-06-24 रोजी पाहिले.
- ^ Chakraborty, Sanchayita Paul. "WOMEN AND DEVELOPMENT: REVISITING THE TOWARDS EQUALITY REPORT" (इंग्रजी भाषेत). Cite journal requires
|journal=
(सहाय्य) - ^ (Organization), Kali for Women (1999). Institutions, Relations, and Outcomes: A Framework and Case Studies for Gender-aware Planning (इंग्रजी भाषेत). Zubaan. ISBN 9788185107981.