Jump to content

समांथा स्टोसर

समांथा स्टोसर
समांथा स्टोसर
समांथा स्टोसर

२००९ यू.एस. ओपन दरम्यान स्टोसर
देशऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
वास्तव्यब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
जन्म ३० मार्च, १९८४ (1984-03-30) (वय: ४०)
ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
उंची १.७३ मी (५ फूट ८ इंच)
सुरुवात १९९९
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $१,२२,६७,०७१
एकेरी
प्रदर्शन 607–457
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४ (२१ फेब्रुवारी २०११)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ११
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन चौथी फेरी (२००६, २०१०)
फ्रेंच ओपन उपविजयी (२०१०)
विंबल्डन तिसरी फेरी (२००९, २०१३)
यू.एस. ओपनविजयी (२०११)
दुहेरी
प्रदर्शन 450–258
अजिंक्यपदे २३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (६ फेब्रुवारी २००६)
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (२००६)
फ्रेंच ओपनविजयी (२००६)
विंबल्डन उपविजयी (२००८, २००९, २०११)
यू.एस. ओपनविजयी (२००५)
शेवटचा बदल: ऑगस्ट २०१२.


समांथा स्टोसर (इंग्लिश: Samantha Stosur; ३० मार्च १९८४) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या स्टोसरने दुहेरी तसेच मिश्र दुहेरीमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर २०१० साली यू.एस. ओपन एकेरी स्पर्धेमध्ये तिने अजिंक्यपद मिळवले.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजेती२०१०फ्रेंच ओपनक्लेइटली फ्रांचेस्का स्कियाव्होनी4–6, 6–7(2–7)
विजेती२०११यू.एस. ओपनहार्डअमेरिका सेरेना विल्यम्स6–2, 6–3

ग्रँड स्लॅम दुहेरी अंतिम फेऱ्या

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी २००५यू.एस. ओपनहार्ड अमेरिका लिसा रेमंडरशिया एलेना डिमेंटियेवा
इटली फ्लाव्हिया पेनेटा
6–2, 5–7, 6–3
उपविजयी २००६ऑस्ट्रेलियन ओपनहार्ड अमेरिका लिसा रेमंडचीन झी यान
चीन झ्हेंग जी
6–2, 6–7(7–9), 3–6
विजयी २००६फ्रेंच ओपनक्ले अमेरिका लिसा रेमंडस्लोव्हाकिया दानियेला हंटुचोवा
जपान ऐ सुगियामा
6–3, 6–2
उपविजयी २००८विंबल्डनगवती अमेरिका लिसा रेमंडअमेरिका सेरेना विल्यम्स
अमेरिका व्हीनस विल्यम्स
2–6, 2–6
उपविजयी २००८यू.एस. ओपन हार्ड अमेरिका लिसा रेमंडझिम्बाब्वे कारा ब्लॅक
अमेरिका लिझेल ह्युबर
3–6, 6–7(6–8)
उपविजयी २००९विंबल्डन गवती ऑस्ट्रेलिया रेनेइ स्टब्सअमेरिका सेरेना विल्यम्स
अमेरिका व्हीनस विल्यम्स
6–7(4–7), 4–6
उपविजयी २०११विंबल्डन स्पर्धा गवती जर्मनी सबाइन लिसिकीचेक प्रजासत्ताक क्वेता पेश्के
स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक
3–6, 1–6

बाह्य दुवे