Jump to content

समांथा लोबॅटो

समांथा लुझिया जोसेफ लोबॅटो (२३ सप्टेंबर, १९८८:मुंबई, महाराष्ट्र, भारत -) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून ३ एकदिवसीय आणि 3 टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. ही यष्टिरक्षण करीत असे [] []

संदर्भ