समशीर्षकी साहित्यकृती
समशीर्षकी साहित्यकृती म्हणजे ज्या साहित्यकृतींच्या शीर्षकांमध्ये फरक नाही किंवा खूप कमी फरक आहे अशा साहित्यकृतीं. थोडक्यात एकाच नावाच्या अनेक कलाकृती असे होय.
- शीर्षक हे तंतोतंत समान (अभिन्न)
- साहित्यप्रकार समान
- साहित्यप्रकार भिन्न
- शीर्षक भिन्न पण भेद किमान
- शीर्षकार्थ समान (उदाहरणार्थ: डोळा/डुळा)
- शीर्षकार्थ भिन्न (उदाहरणार्थ: वाहे/वाजे)
यादी
- युगांत ( इरावती कर्वे , महेश एलकुंचवार )
- रूपवेध ( नरहर कुरुंदकर , श्रीराम लागू )
- जागर ( नरहर कुरुंदकर , शिवाजीराव भोसले )
- मृद्गंध ( विंदा करंदीकर , इंदिरा संत )
- ययाती ( विस खांडेकर , गिरीश कार्नाड )
- एल्गार ( श्रीना पेंडसे , सुरेश भट )
- मृण्मयी ( गोनी दांडेकर , इंदिरा संत )
- मध्यान्ह ( भगवंत क्षीरसागर , भारती बिर्जेडिग्गीकर )
- समिधा ( कुसुमाग्रज , साधना आमटे , रणजित देसाई )
- रेघोट्या ( प्रतिभा रानडे , विश्वास वसेकर )
- रणांगण ( विश्राम बेडेकर , विश्वास पाटील )
- मुसाफिर ( बशीर बद्र , संपा. अरुण टिकेकर , अच्युत गोडबोले )
- कॕलिडोस्कोप ( अच्युत बर्वे , निखिल वागळे )
- किमयागार ( सदाशिव अमरापूरकर , अच्युत गोडबोले )
- प्रेमाची गोष्ट ( श्याम मनोहर , सतीश राजवाडे )
- समुद्र ( वसंत दत्तात्रेय गुर्जर - कविता, परेश मोकाशी - नाटक , मिलिंद बोकील - कादंबरी व नाटक , मराठी सिनेमा )
- अजून येतो वास फुलांना ( मर्ढेकर , )
- तारांगण ( सुरेश द्वादशीवार , )
- जास्वंद ( माधव आचवल , विजया राजाध्यक्ष )
- नागमंडल ( गिरीश कर्नाड , संपा. अरुणा ढेरे )
- शोधयात्रा (अरुण साधू , जयंत वष्ट , अनंत देशमुख )
- संधिकाल (मधु मंगेश कर्णिक , काप्रा /माधवराव घोरपडे)
- ज्याचा त्याचा प्रश्न ( प्रिया तेंडुलकर , अभिराम भडकमकर )
- महाश्वेता ( सुमती क्षेत्रमाडे , सुधा मूर्ती )
- संहिता ( विंदा करंदीकर , सुमित्रा भावे )
- उत्खनन ( गौरी देशपांडे , जयश्री हरि जोशी )
- वारा वाजे/हे रुणझुणा ( चिंत्र्यं खानोलकर , श्रीवि कुलकर्णी )
- त्रिशंकू ( चिंत्र्यं खानोलकर , अरुण साधू )
- तिसरा डोळा ( अनिल बर्वे,हेमंत जोगळेकर,किरण येले 'डु',विनया देसाई )
- अवघा रंग एक झाला ( जनाबाई - किशोरी आमोणकर , मीना नेरूरकर)
- सरींवर सरी (बाभ बोरकर, संदीप खरे,गायक-विनायक जोशी , गजेंद्र अहिरे )
- बया दार उघड ( गोनी दांडेकर , सुषमा देशपांडे)
- वामांगी ( अरुण कोलटकर , दिनकर मनवर )
- निवडुंग ( चित्रपट-शंना नवरे,कथा-आशा बगे,नाट्य-शशिकांत लावणीस)
- रातराणी ( विजय तेंडुलकर , प्रल मयेकर )
- मैना खेर ( विजय तेंडुलकर , वैशाली पंडित )
- पारध ( जगदीश गोडबोले , काका विधाते )
- समांतर ( सुहास शिरवळकर , अमोल पालेकर )
- केतकरवहिनी ( उमा कुलकर्णी , द.दि.पुंडे )
- अभयारण्य ( नरहर कुरुंदकर , जयंत नारळीकर )
- सत्तांतर ( व्यंकटेश माडगूळकर , गोविंद तळवलकर )
- अॉर्फियस ( जीए कुलकर्णी , दिपु चित्रे )
- अठरा धान्यांचे कडबोळे ( श्रीकृ कोल्हटकर , विद्युल्लेखा अकलूजकर )
- हिंदू (भालचंद्र नेमाडे , शरणकुमार लिंबाळे )
- गोलपिठा ( नामदेव ढसाळ , सुरेश चिखले )
- उत्तरायण ( हेमंत जोगळेकर , शिवाजी साटम )
- मन्वंतर ( दिनानाथ मनोहर , सुरेश द्वादशीवार )
- रातवा ( मारुती चितमपल्ली , चंद्रकांत नलगे )
- चक्र ( जयवंत दळवी , विद्याधर पुंडलीक )
- ताम्रपट ( देबाशिष मुजुमदार अनु. अरविंद देशपांडे , रंगनाथ पठारे )
- दिवस असे की ( प्रवीण बर्दापूरकर , संदीप खरे )
- जिव्हार ( रवींद्र दामोदर लाखे , भालचंद्र कुलकर्णी )
- एका श्वासाचं/चे अंतर (अंबिका सरकार , सुबोध नेमळेकर )
- शोध ( नारायण धारप , मुरलीधर खैरनार )
- प्रतिसृष्टी ( ध्रुव भट अनु. अंजनी नरवणे , संजय आर्वीकर )
- आरण्यक ( विभूतिभूषण बंद्योपाध्याय-अनु.शंबा शास्त्री,अनु.जयंत कुलकर्णी,रत्नाकर मतकरी , सुरेंद्र दरेकर )
- पानिपत ( त्र्यंशं शेजवलकर , विश्वास पाटील , आशुतोष गोवारीकर )
- हृदयस्थ ( अलका मांडके , अशोक चिटणीस )
- अजून चालतोचि वाट/अजून चालतेचि वाट ( ए.पा. रेंदाळकर, वि.भि.कोलते. आनंदीबाई विजापुरे)
- स्वामी ( रणजित देसाई, गिरीश कर्नाड, मनोज बाजपेयी )
- झुंड ( दत्ता मोरसे, समर खडस, नागराज मंजुळे )