Jump to content

समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन

विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन

  • चिंचवड येथील चैतन्य सभागृहात चार जानेवारी २०११ रोजी एक विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. संजीवनी तोफखाने संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या..
  • पिंपरी-चिंचवडच्या समरसता साहित्य परिषदेने भरविलेले ६वे विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन, चिंचवड येथे ११ जानेवारी २०१४ला झाले. साहित्यिक सुरेश कोकीळ हे संमेलनाध्यक्ष होते.
  • ७वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन, चिंचवड, २४ फेब्रुवारी २०१५. संमेलनाध्यक्ष मनोहर सोनवणे.
  • ९वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन चिंचवड येथे २३-१-२०१८ रोजी झाले. साहित्यिक प्रा. नरेंद्र नायडू अध्यक्षस्थानी होते.


पहा : विद्यार्थी साहित्य संमेलन ; साहित्य संमेलने; समरसता साहित्य संमेलन