Jump to content

समरसता एक्सप्रेस

समरसता एक्सप्रेसचा फलक

समरसता एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोलकाताच्या हावडा रेल्वे स्थानक दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.

मार्ग

समरसता एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, नाशिक, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, रुरकेला, टाटानगर, खरगपूरकोलकाता ही आहेत.

तपशील

या गाडीत एक वातानुकुलित प्रथमवर्गाचा, एक वातानुकुलित प्रथम/दुसऱ्या वर्गाचा, दोन वातानुकुलित दुसऱ्या वर्गाचे, पाच वातानुकुलित तिसऱ्या वर्गाचे, नऊ तिसऱ्या वर्गाचे, तीन बसण्याची सोय असलेले, दोन बसण्याची सोय तथा सामानवाहक डबे असतात. याशिवाय खानपानासाठीचा एक वेगळा डबा जोडलेला असतो.

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
१२१५१मुंबई लोटिट – हावडा२०:३५०८:२५ (तिसरा दिवस)बुध, गुरू५९.५ किमी/तास२,०८१ किमी
१२१५२हावडा – मुंबई लोटिट२१:१५०७:३० (तिसरा दिवस)शुक्र, शनी

संदर्भ