Jump to content

समभुज त्रिकोण

तिन्ही बाजू समान लांबीच्या असणाऱ्या त्रिकोणास समभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचे तीनही कोन समान मापाचे, म्हणजेच प्रत्येकी ६० अंशांचे असतात. Tay bajuna adavi resh marun volakhale jate