सफोक काउंटी (न्यू यॉर्क)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील सफोक काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सफोक काउंटी (निःसंदिग्धीकरण).
सफोक काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रिव्हरहेड येथे आहे.[१] काउंटीची बव्हंश कार्यालये हॉपॉज येथे आहेत.[२]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,२५,९२० इतकी होती.[३]
सफोक काउंटीची रचना १६८३ झाली. या काउंटीमध्ये वसलेल्या पहिल्या युरोपीय लोकांना काउंटीला इंग्लंडमधील आपल्या काउंटीचे नाव दिले.
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Suffolk County Government". Suffolk County, New York. April 22, 2015 रोजी पाहिले.
- ^ "State & County QuickFacts - Suffolk County, New York". United States Census Bureau. May 28, 2023 रोजी पाहिले.