Jump to content

सप्तद्वीप

हिंदू पुराणांनुसार ही पृथ्वी सात द्वीपांनी बनलेली आहे.

सप्तद्वीप

जंबुप्लक्षाभिधानौच शाल्मलश्च कुशस् तथा | क्रौंचशाकौ पुष्करश्च ते सर्व देवभूमयः ||

अर्थात, जंबू,प्लक्ष,शाल्मल,कुश,क्रौंच,शाक,पुष्कर असे हे द्वीप देवभूमी आहेत.

द्विपांची नावेसाध्याच भाग
जम्बूद्वीपभारत आणि मध्य आशिया
प्लक्षद्वीपभूमध्यसामुद्रिक देश
शाल्मलीपूर्व आफ्रिका
कुशइराण
क्रौंचकाळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील प्रदेश
शाकदक्षिण चीन, ब्रह्मदेश, इंडोनेशिया
पुष्करजपान, मांचुरिया,आग्नेय सायबेरिया