Jump to content

सप्त-वार्षिक युद्ध

सप्त-वार्षिक युद्ध १७५५ आणि १७६४ दरम्यान लढले गेले, मुख्य संघर्ष १७५६ पासून १७६३ पर्यंत सात वर्षांच्या कालावधीत झाला. 

ग्रेट ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र, पोर्तुगिज राजतंत्र आणि काही छोटी जर्मन साम्राज्ये विरुद्ध फ्रान्सचे राजतंत्र, रशियन साम्राज्य, स्पॅनिश साम्राज्य स्वीडिश साम्राज्य आणि मुघल साम्राज्य आसे हे युद्ध होते.  

पार्श्वभूमी

युरोपमध्ये

सप्त-वार्षिक युद्धाचे सार्व सहभागी

ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र, पोर्तुगिज राजतंत्र  आणि काही छोटी जर्मन साम्राज्ये आणि फ्रान्सचे राजतंत्र, रशिया, स्पेन, स्वीडन या युरोपीय राष्ट्राचा यात समावेश होता.  

वसाहती

फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये भारत, उत्तर अमेरिका, करेबियन बेटे, फिलीपिन्स आणि किनारी अफ्रिका या वसाहतींवरून युद्ध झाले.

१७६३ मधील हवानातील मोरो किल्यावरील हल्ला.

परिणाम

ब्रिटनला भारतात वसाहती स्थापन करताना होणारा फ्रान्सचा अडथळा नष्ट झाला.

संदर्भ आणि नोंदी