Jump to content

सनातन संस्था

सनातन संस्था (hi); सनातन संस्था (mr); Sanatan Sanstha (fr); Sanatan Sanstha (en); Sanatan Sanstha (en-gb); Sanatan Sanstha (en-ca); സനാതൻ സൻസ്ത (ml); সনাতন সংস্থা (bn) ভারতীয় আধ্যাত্মিক সংগঠন (bn); Organisation (de); हिंदू अध्यात्मिक संघटना (mr); Indian spiritual group (en); منظمة (ar); організація (uk); हिंदू सुरक्षा समूह (hi)
सनातन संस्था 
हिंदू अध्यात्मिक संघटना
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसंस्था
स्थापना
  • इ.स. १९९०
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सनातन संस्था ही भारतातील एक आध्यात्मिक हिंदू संस्था आहे, तिची स्थापना संमोहनतज्ज्ञ जयंत बाळाजी आठवले यांनी १९९९ साली केली. ह्या संस्थेच्या शाखा भारतात आणि भारताबाहेरही विस्तारलेल्या आहेत.[] ह्या संस्थेचे उद्दिष्ट धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची निर्मिती करणे हे आहे.[] सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांवरून संस्थेची विचारधारा अखिल मानव जातीला प्रगल्भ बनवणारी असल्याचे समोर येते.[]

सनातन संस्थेचे उपक्रम
सनातन संस्थेचे स्वयंसेवक मार्च २०१९ मध्ये होळीच्या सणात खडकवासला जलाशय संरक्षण मोहिमेत सहभागी झाले होत.
सनातन संस्थेचे स्वयंसेवक मार्च २०१९ मध्ये होळीच्या सणात खडकवासला जलाशय संरक्षण मोहिमेत सहभागी झाले होत.  
चित्र:Volunteers of Sanatan Sanstha distributing reliefs material to flood victims.jpg
सनातन संस्थेचे स्वयंसेवक चिपळूण आणि आसपासच्या भागात पूरग्रस्तांना मदत-साहित्य वाटप करताना. (जुलै २०२१)
सनातन संस्थेचे स्वयंसेवक चिपळूण आणि आसपासच्या भागात पूरग्रस्तांना मदत-साहित्य वाटप करताना. (जुलै २०२१)  

संस्थेवर केलेले आरोप

  • पनवेल, ठाणे आणि वाशी बॉम्बस्फोट
  • गोवा बॉम्बस्फ़ोट
  • गोविंद पानसरे यांचा खून
  • नरेंद्र दाभोळकर यांचा खून
  • कलबुर्गी यांचा खून
  • गौरी लंकेश यांचा खून
  • संमोहनाचा आणि मानसोपचार औषधांचा गैरवापर

संदर्भ

  1. ^ www.sanatan.org (इंग्रजी भाषेत) https://www.sanatan.org/mr/a/552.html. 2018-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Loksatta. 2016-06-12 https://www.loksatta.com/vishesh-news/history-of-sanatan-organization-1250317/. 2018-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Loksatta. 2015-09-27 https://www.loksatta.com/vishesh-news/sanatan-thinking-and-violance-1144895/. 2018-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)