Jump to content

सनरायझर्स हैदराबाद २०२२ संघ

सनरायझर्स हैदराबाद
२०२२ मोसम
प्रशिक्षकटॉम मूडी
कर्णधारकेन विल्यमसन
मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद

सनरायझर्स हैदराबाद (संक्षेपात SRH) हा हैदराबाद, तेलंगणा येथे स्थित एक फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळतो. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या दहा संघांपैकी ते एक आहेत, IPL स्पर्धेमधील हा त्यांचा दहावा सहभाग आहे.

पार्श्वभूमी

२०२१ इंडियन प्रीमियर लीगमध्ये शेवटच्या स्थानावर राहिल्यानंतर ट्रेवर बेलिस आणि ब्रॅड हॅडिन यांनी सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक पद सोडले.[] व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेट संचालक म्हणून काम करण्यासाठी मार्गदर्शक पद सोडले.[] २३ डिसेंबर २०२१ रोजी, बेलिसचे पूर्ववर्ती टॉम मूडी यांना सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषित करण्यात आले आणि सायमन कॅटिच यांची सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.[][] डेल स्टेन, ब्रायन लारा आणि हेमांग बदानी यांचीही वेगवान गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.[] १८ फेब्रुवारी २०२२ रोजी लिलावानंतर कॅटिचने बबल थकव्याचे कारण सांगून राजीनामा दिला.[] आयपीएल २०२२ साठी सनरायझर्सने सायमन हेलमोटची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.[] त्यांनी यापूर्वी २०१३ ते २०१९ दरम्यान सनरायझर्ससाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून मूडी यांच्या अंतर्गत काम केले होते.

२०२२ मेगा-लिलावाच्या तयारीसाठी, फ्रेंचायझीने तीन खेळाडूंना कायम ठेवले आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये २५ खेळाडूंना मोकळे केले.[][] परिणामी, त्यांनी ६८ कोटी (US$१५.१ दशलक्ष)च्या उर्वरित पगाराच्या मर्यादेसह लिलावात प्रवेश केला.[] लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी बंगळुरू येथे झाला,[] ज्यामध्ये संघाने २० खेळाडूंना विकत घेतले, त्यांची पगाराची मर्यादा जवळजवळ संपुष्टात आली. वेस्ट इंडीजचा आंतरराष्ट्रीय निकोलस पूरन हा संघाचा सर्वात महागडा करार १०.७५ कोटी (US$२.३९ दशलक्ष)च्या खरेदी किंमतीवर होता.[१०]

राखलेले खेळाडू
केन विल्यमसन, अब्दुल समद, उमरान मलिक.
मोकळे केलेले खेळाडू
डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, वृद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, प्रियम गर्ग, विराट सिंग, रशीद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, मिचेल मार्श, जेसन होल्डर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, शाहबाज नदीम, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, बेसिल थंपी, जगदीश सुचित, केदार जाधव, मुजीब उर रहमान, जेसन रॉय, शेर्फेन रदरफोर्ड .
लिलावादरम्यान विकत घेतलेले खेळाडू
वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जगदीश सुचिथ, एडन मार्करम, मार्को जॅनसेन, रोमारियो शेफर्ड, शॉन ॲबॉट, रविकुमार समर्थ, शशांक सिंग, सौरभ दुबे, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फझलहक फारूखी

संघ

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  • संघातील खेळाडू : २३ (१५ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार[११]नोंदी
फलंदाज
११प्रियम गर्गभारतचा ध्वज भारत३० नोव्हेंबर, २००० (2000-11-30) (वय: २३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२०20 लाख (US$४४,४००)
२२केन विल्यमसनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड८ ऑगस्ट, १९९० (1990-08-08) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०१५१४ कोटी (US$३.११ दशलक्ष)कर्णधार, परदेशी
५२राहुल त्रिपाठीभारतचा ध्वज भारत२ मार्च, १९९१ (1991-03-02) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२८.५ कोटी (US$१.८९ दशलक्ष)
६६रवीकुमार समर्थभारतचा ध्वज भारत२२ जानेवारी, १९९३ (1993-01-22) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
९४एडन मार्करमदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका४ ऑक्टोबर, १९९४ (1994-10-04) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२२.६ कोटी (US$५,७७,२००)परदेशी
अष्टपैलू
अब्दुल समादभारतचा ध्वज भारत२८ ऑक्टोबर, २००१ (2001-10-28) (वय: २२)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२०४ कोटी (US$८,८८,०००)
अभिषेक शर्माभारतचा ध्वज भारत४ सप्टेंबर, २००० (2000-09-04) (वय: २४)डावखुराडावखुरा ऑर्थोडॉक्स२०१९६.५ कोटी (US$१.४४ दशलक्ष)
वॉशिंग्टन सुंदरभारतचा ध्वज भारत५ ऑक्टोबर, १९९९ (1999-10-05) (वय: २४)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२८.७५ कोटी (US$१.९४ दशलक्ष)
२१शशांक सिंगभारतचा ध्वज भारत२१ नोव्हेंबर, १९९१ (1991-11-21) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
४८रोमारियो शेफर्डगयानाचा ध्वज गयाना२६ नोव्हेंबर, १९९४ (1994-11-26) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने माध्यम-जलदगती२०२२७.७५ कोटी (US$१.७२ दशलक्ष)परदेशी
७०मार्को जॅनसेनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१ मे, २००० (2000-05-01) (वय: २४)उजव्या हातानेडावखुरा जलदगती२०२२४.२ कोटी (US$९,३२,४००)परदेशी
यष्टीरक्षक
ग्लेन फिलिप्सन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड६ डिसेंबर, १९९६ (1996-12-06) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२१.५ कोटी (US$३,३३,०००)परदेशी
२९निकोलस पूरनत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो२ ऑक्टोबर, १९९५ (1995-10-02) (वय: २८)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२१०.७५ कोटी (US$२.३९ दशलक्ष)परदेशी
८१विष्णू विनोदभारतचा ध्वज भारत२ डिसेंबर, १९९३ (1993-12-02) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने माध्यम-जलदगती२०२२50 लाख (US$१,११,०००)
गोलंदाज
कार्तिक त्यागीभारतचा ध्वज भारत८ नोव्हेंबर, २००० (2000-11-08) (वय: २३)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२२४ कोटी (US$८,८८,०००)
१५भुवनेश्वर कुमारभारतचा ध्वज भारत५ फेब्रुवारी, १९९० (1990-02-05) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने माध्यम-जलदगती२०१४४.२ कोटी (US$९,३२,४००)
२४उमरान मलिकभारतचा ध्वज भारत२२ नोव्हेंबर, १९९९ (1999-11-22) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२१४ कोटी (US$८,८८,०००)
२७जगदीश सुचिथभारतचा ध्वज भारत१६ जानेवारी, १९९४ (1994-01-16) (वय: ३०)डावखुराडावखुरा ऑर्थोडॉक्स२०२१20 लाख (US$४४,४००)
३३सौरभ दुबेभारतचा ध्वज भारत२३ जानेवारी, १९९८ (1998-01-23) (वय: २६)उजव्या हातानेडावखुरा माध्यम-जलदगती२०२२20 लाख (US$४४,४००)
३७श्रेयस गोपाळ भारतचा ध्वज भारत४ सप्टेंबर, १९९३ (1993-09-04) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२75 लाख (US$१,६६,५००)
४४टी. नटराजनभारतचा ध्वज भारत४ एप्रिल, १९९१ (1991-04-04) (वय: ३३)डावखुराLeft arm माध्यम-जलदगती२०१८४ कोटी (US$८,८८,०००)
७७शॉन ॲबॉटऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२९ फेब्रुवारी, १९९२ (1992-02-29) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने माध्यम-जलदगती२०२२४.२ कोटी (US$९,३२,४००)परदेशी
८३फझलहक फारूखीअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान२२ सप्टेंबर, २००० (2000-09-22) (वय: २३)उजव्या हातानेडावखुरा माध्यम-जलदगती२०२२50 लाख (US$१,११,०००)परदेशी
स्रोत:[१२]

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

किट उत्पादक आणि प्रायोजक

१७ मार्च रोजी, सनरायझर्सने २०२२ भारतीय प्रीमियर लीगसाठी प्रायोजकांच्या यादीसह त्यांचे किट जारी केले.[१३]

गटफेरी

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[१५]

सामने

सामना ५
२९ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२१०/६ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१४९/७ (२० षटके)
संजू सॅमसन ५५ (२७)
उमरान मलिक २/३९ (४ षटके)
एडन मार्करम ५७* (४१)
युझवेंद्र चहल ३/२२ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६१ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना १२
४ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१६९/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५७/९ (२० षटके)
लोकेश राहुल ६८ (५०)
टी. नटराजन २/२६ (४ षटके)
राहुल त्रिपाठी ४४ (३०)
अवेश खान ४/२४ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स १२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाल (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: अवेश खान (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना १७
९ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५४/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५५/२ (१७.४ षटके)
मोईन अली ४८ (३५)
वॉशिंग्टन सुंदर २/२१ (४ षटके)
अभिषेक शर्मा ७५ (५०)
ड्वेन ब्राव्हो १/२९ (२.४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ८ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना २१
११ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१६२/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१६८/२ (१९.१ षटके)
हार्दिक पंड्या ५० (४२)
टी. नटराजन २/३४ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ८ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: चिर्रा रविकांतरेड्डी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: केन विल्यमसन (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना २५
१५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१७६/३ (१७.५ षटके)
वि
नितीश राणा ५४ (३६)
टी. नटराजन ३/३७ (५ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ७ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: राहुल त्रिपाठी (सनराईजर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना २८
१७ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१५१ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५२/३ (१८.५ षटके)
एडन मार्करम ४१* (२७)
राहुल चहर २/२८ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ७ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना ३६
२३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
सुयश प्रभुदेसाई १५ (२०)
टी. नटराजन ३/१० (३ षटके)
अभिषेक शर्मा ४७ (२८)
हर्षल पटेल १/१८ (२ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ९ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाळ (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: मार्को यान्सिन (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ४०
२७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१९५/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१९९/५ (२० षटके)
अभिषेक शर्मा ६५ (४२)
मोहम्मद शमी ३/३९ (४ षटके)
वृद्धिमान साहा ६८ (३८)
उमरान मलिक ५/२५ (४ षटके)
गुजरात टायटन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.
  • उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद) याने ट्वेंटी२० मध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले.

सामना ४६
१ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२०२/२ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१८९/६ (२० षटके)
ऋतुराज गायकवाड ९९ (५७)
टी. नटराजन २/४२ (४ षटके)
निकोलस पूरन ६४* (३३)
मुकेश चौधरी ४/४६ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स १३ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ५०
५ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२०७/३ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१८६/८ (२० षटके)
निकोलस पूरन ६२ (३४)
खलील अहमद ३/३० (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स २१ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: निखिल पटवर्धन (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ५४
८ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१२५ (१९.२ षटके)
फाफ डू प्लेसी ७३* (५०)
जगदीश सुचित २/३० (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ६७ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: वनिंदु हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.

सामना ६१
१४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१२३/८ (२० षटके)
आंद्रे रसेल ४९* (२८)
उमरान मलिक ३/३३ (४ षटके)
अभिषेक शर्मा ४३ (२८)
आंद्रे रसेल ३/२२ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५४ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, फलंदाजी.

सामना ६५
१७ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१९३/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१९०/७ (२० षटके)
राहुल त्रिपाठी ७६ (४४)
रमनदीप सिंग ३/२० (३ षटके)
रोहित शर्मा ४८ (३६)
उमरान मलिक ३/२३ (३ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ३ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन पंडित (भा)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ७०
२२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१५७/८ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१६०/५ (१़५.१ षटके)
अभिषेक शर्मा ४३ (३२)
हरमनप्रीत ब्रार ३/२६ (४ षटके)
पंजाब किंग्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: हरमनप्रीत ब्रार (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ टागोर, विजय (२३ डिसेंबर २०२१). "फ्लॉवर लिव्ज पंजाब किंग्स, बेलीस मुव्हज ऑन फ्रॉम सनरायझर्स हैदराबाद". क्रिकबझ्झ. ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "फर्स्ट डे, फर्स्ट शो: व्ही व्ही एस लक्ष्मण टेक्स चार्ज ॲट एनसीए". टाइम्स ऑफ इंडिया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. २३ डिसेंबर २०२१. ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b लुआ(Lua) त्रुटी विभाग:TwitterSnowflake मध्ये 45 ओळीत: attempt to index local 'x' (a nil value).
  4. ^ "आयपीएल २०२२: ब्रायन लारा, डेल स्टेन जॉईन्स सनरायझर्स स्टाफल टॉम मुडी रिटर्न्स असं कोच". इएसपीएन क्रिकइन्फो. २३ डिसेंबर २०२१. ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ गोल्लापूडी, नागराज (१८ फेब्रुवारी २०२२). "कॅटिच रिझाईन्स ॲज असिस्टंट कोच ऑफ सनरायझर्स हैदराबाद". इएसपीएन क्रिकइन्फो. ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:TwitterSnowflake मध्ये 45 ओळीत: attempt to index local 'x' (a nil value).
  7. ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:TwitterSnowflake मध्ये 45 ओळीत: attempt to index local 'x' (a nil value).
  8. ^ a b "विवो आयपीएल २०२२ प्लेयर रिटेंशन". आयपीएल टी२०. ३० नोव्हेंबर २०२१. ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "आयपीएल २०२२ प्लेयर ऑक्शन लिस्ट अनाउन्सड". IPLT20.com (इंग्रजी भाषेत). आयपीएल टी२०. १ फेब्रुवारी २०२२. ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "सनरायझर्स हैदराबाद फुल स्क्वाड आफ्टर २ डेज ऑफ आयपीएल २०२२ ऑक्शन". हिंदुस्थान टाइम्स. १३ फेब्रुवारी २०२२. ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "आयपीएल ऑक्शन २०२२". इएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२२. ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:TwitterSnowflake मध्ये 45 ओळीत: attempt to index local 'x' (a nil value).
  13. ^ a b लुआ(Lua) त्रुटी विभाग:TwitterSnowflake मध्ये 45 ओळीत: attempt to index local 'x' (a nil value).
  14. ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:TwitterSnowflake मध्ये 45 ओळीत: attempt to index local 'x' (a nil value).
  15. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.