सनराइज स्पोर्ट्स क्लब
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | हरारे, झिम्बाब्वे |
स्थापना | १९९८ |
शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
सनराइज स्पोर्ट्स क्लब हे झिम्बाब्वेच्या हरारे शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
हे मैदान २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेचे काही सामने आयोजित करण्यासाठी निवडले गेले.