Jump to content

सनद (काव्यसंग्रह)

सनद हा कवी नारायण सुर्वे यांच्या मराठी भाषेतील निवडक कवितांचे संकलन आहे. इ.स. १९८२ साली हे संकलन पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.