सनंदाज
सनंदाज سنندج سنە | |
इराणमधील शहर | |
सनंदाज | |
देश | इराण |
प्रांत | कुर्दिस्तान प्रांत |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५,०४६ फूट (१,५३८ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ३,७३,९८७ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:३० |
सनंदाज (फारसी: سنندج; कुर्दी: سنە) हे इराण देशाच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी व एक मोठे शहर आहे. सनंदाज शहर तेहरानच्या ४९० किमी पश्चिमेस वसले आहे. येथील बहुसंख्य रहिवासी कुर्द वंशाचे आहेत. २०११ साली येथील लोकसंख्या ३.७३ लाख होती.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2015-05-10 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत