Jump to content

सद्विचार

सद्विचार

  • आळस करू नका.
  • शक्य असलेल्या कामांचीच आश्वासने द्या.
  • चारित्र्य निष्कलंक ठेवा.
  • कोणाशी वाईट बोलु नका.
  • मादक द्रव्याचे सेवन करू नका.
  • उत्पन्नाधारीत राहणीमान ठेवा.
  • उधार घेणे टाळा.
  • चांगल्या लोकांशीच मैत्री करा किंवा त्यापेक्षा मैत्रीच करू नका.
  • दुसऱ्यांना दिलेल्या वेळेचे पालन करा.
  • दुसऱ्यांविषयी सदैव चांगली भावना ठेवा.
  • तरुणपणाची बचत म्हातारपणी कामात येते.
  • आंपली रहस्ये कोणाजवळ उघड करू नका.
  • ईतरांशी कमितकमी बोला.
  • ईतरांचे चांगले करू शकत नसाल तर वाईट करण्याचा प्रयत्न करू नका.
  • चांगले मित्र टिकवुन ठेवा.
  • फेडण्याची क्षमता असल्याशिवाय कर्ज घेउ नका.
  • सर्वांशी मिळून मिसळुन राहण्याचा प्रयत्न करा.
  • रोज रात्री झोपताना त्यादिवशी केलेल्या कामांची उजळणी करा.चांगली की वाईट याचा विचार करा.उद्या कोणती कामे करायची त्याचा

विचार करून ठेवा.

  • चुकीचे वागत आहो हे लक्षात आल्यावर वा चुकल्यावर प्रामाणिकपणे चुक कबुल करा.

वर्ग:संस्कृति