Jump to content

सदिश एकक

सदिश एकक ही गणितातील एक संकल्पना असून ते कुठल्याही सदिशाचे एकक दाखविते. कुठलाही सदिश दोन गुणधर्म दाखविते - किंमत आणि दिशा. त्यापैकी किंमत ही अदिश असते तर त्याची दिशा सदिश एककाच्या मदतीने दाखवितात.

एखादा सदिश u असेल तर त्याचे सदिश एकक खालीलप्रमाणे काढले जाते-

येथे u वरील टोपी किंवा हॅटचे चिन्ह () हे uचे सदिश एकक असल्याचे दाखविते.