Jump to content

सदाशिव आत्माराम जोगळेकर


सदाशिव आत्माराम जोगळेकर
जन्म नाव सदाशिव आत्माराम जोगळेकर
जन्म १९ नोव्हेंबर १८९७
मृत्यू २९ जानेवारी १९६३
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र इतिहाससंशोधन, साहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकार इतिहाससंशोधन, साहित्य
विषयमहाराष्ट्राचा इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती सह्याद्रि, हाल सातवाहनाची गाथा सप्तशती,
अपत्येमंगला बर्वे[], प्रतिभा काळे[]

'सदाशिव आत्माराम जोगळेकर (जन्म १९ नोव्हेंबर १८९७[] - मृत्यू २९ जानेवारी १९६३[]) हे मराठी इतिहाससंशोधक, संपादक आहेत. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. ह्या संपादनात गाथा सप्तशतीच्या संहितेसह जोगळेकरांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावनेचा समावेश आहे[].

जीवन

संदर्भ


संदर्भसूची

  • "जानेवारी दिनवैशिष्ट्य", ऐसी अक्षरे रसिके, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:०० वा. पाहिल्याप्रमाणे
  • "मंगला बर्वे", महाराष्ट्र-टाइम्स, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:०० वा. पाहिल्याप्रमाणे[permanent dead link]
  • जोगळेकर, सदाशिव आत्माराम, ed. (२०१२), हाल सातवाहनाची गाथा सप्तशती (पद्मगंधा प्रकाशनाची पहिली आवृत्ती ed.), पुणे: पद्मगंधा प्रकाशन, ISBN 978-93-82161-10-3