सदाफुली
सदाफुली (Cathatanthus roseus) याला इंग्रजीत- पेरीविंकल असे नाव आहे. कुळ (Family) - Apocynaceae सदाफुली ही एक अंगणामध्ये शोभेसाठी लावली जाते. हे फुल बाराही महिने फुल्लेच असते. सदाफुली या फुलाला जास्तीत जास्त पाच पाकळ्या असतात. सदाफुली या फुलझाडाचे दोन रंगाची फुले आहेत. एक गुलाबी व दुसरा रंग आहे.
प्रकार
- गुलाबी सदाफुली
- जाभाळी सदाफुली
- पांढरी सदाफुली
उपयोग
वात व पित्ताचे शमन करते. कर्करोगात याचा उपयोग होतो. कर्करोगामधध्ये प्रभावशाली असणारे Plant Alkaloid "Vincristine" हे औषध Chemotherapy मध्ये वापरले जाते. ते सदाफुलीपासुन बनवले जाते.
बाह्य दुवे
- आरोग्य.कॉम (मराठी मजकूर)
- वेबदुनीया -औषधी गुणधर्म (मराठी मजकूर)
चित्रदालन
- पांढरी सदाफुली