Jump to content

सदाफ मोहम्मद

सदाफ मोहम्मद
जन्मसदाफ मोहम्मद सैयद
१७ फेब्रुवारी, १९८४ (1984-02-17) (वय: ४०)
रत्नागिरी, महाराष्ट्र.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
कारकीर्दीचा काळ सन -पासुन
भाषामराठी
प्रमुख चित्रपट उन्नाले उन्नाले

सदाफ मोहम्मद सैयद उर्फ सदा( १७ फेब्रुवारी, १९८४, - हयात)हि एक कॉलीवूड म्हणजे तमिळ चित्रपटात काम करणारी भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे.

व्यक्तिगत परिचय

सदा मोहम्मद चा जन्म १७ फेब्रुवारी १९८४ रोजी महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबात झाला. तिने अनेक तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगु चित्रपटात काम केले आहे. जयम, अन्नीयनउन्नाले उन्नाले हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहेत. सदा तमिळ चित्रपटातील एक आघाडीची नायिका आहे.

पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण

चित्रपट कारकीर्द

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


वर्षचित्रपटव्यक्तिरेखाभाषानोंदी
2002JayamSujathaतेलुगूतेलुगू Filmfare Award for Best Actress
2003PraanamKathyayani / Umaतेलुगू
Naagaतेलुगू
JayamSujathaतमिळ
2004Donga DongadiVijjiतेलुगू
AethireePriyaतमिळ
MonalisaMonalisa / SpandanaKannada
Leela Mahal CenterAnjaliतेलुगू
VarnajaalamAbhiramiतमिळ
2005Avunannaa KaadannaaAravindaतेलुगू
AnniyanNandini Raghuramतमिळ
PriyasakhiPriya Santhanakrishnanतमिळ
2006Chukkallo ChandruduShravaniतेलुगू
ThirupathiPriyaतमिळ
Mohini 9886788888SumanaKannada
VeerbhadraChandramukhiतेलुगू
2007Janmamमल्याळमSpecial appearance
Unnale UnnaleJhansiतमिळ
ClassmatesRaajiतेलुगू
Shankar Dada ZindabadSandhyaतेलुगूGuest appearance
TakkariPriyaतेलुगू
2008NovelPriya Nandiniमल्याळम
2009Love KhichdiSandhya IyengarHindi
A Aa E EeRamyaतेलुगू
Naan Aval AdhuAshwiniतमिळचित्रीकरणात
Dil To Deewana HaiAnamikaHindiचित्रीकरणात
Click by Harish NayarSoniaHindiचित्रीकरणात
KhalbaliSheetalHindiचित्रीकरणात

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे