सदानंद गोखले
सदानंद गोखले हे मराठीत चित्रपटविषयक आणि चित्रपट संगीतविषयक लेखन करणारे लेखक आहेत.
सदानंद गोखले यांची पुस्तके
- अभिनेता
- अभिनेत्री
- खलनायक
- गंधार निषाद (चित्रपट संगीत दिगदर्शकांच्या कारकिर्दीवर)
- तिची गोष्टच वेगळी
- फिल्मी दुनिया
- मूव्ही मेकर्स
- यादें नयी पुरानी
- यादें रसभरी
- यादोंकी महफिल
- शमा-परवाना
- सात रंग के सपने
- स्वरगंगेच्या काठावरती
- हमसफर