Jump to content

सत्या (१९९८ चित्रपट)

Truth (es); সত্য (bn); Satya (fr); सत्या (१९९८ चित्रपट) (mr); Satya (de); حقیقت (فیلم هندی ۱۹۹۸) (fa); 塞雅 (zh); सत्या (सन् १९९८या संकिपा) (new); サティヤ (ja); Satya (id); Satya (pl); Satya (it); Satya (nl); 薩蒂亞 (zh-hant); सत्या (1998 फ़िल्म) (hi); సత్య (te); ساتيا (arz); Satya (en); ساتيا (فيلم 1998) (ar); Satya (cy); Satya (bar) película de 1998 dirigida por Ram Gopal Varma (es); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); film sorti en 1998 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 1998. aasta film, lavastanud Ram Gopal Varma (et); 1998 film by Ram Gopal Varma (en); película de 1998 dirixida por Ram Gopal Varma (ast); pel·lícula de 1998 dirigida per Ram Gopal Varma (ca); 1998 film by Ram Gopal Varma (en); ffilm ddrama am drosedd gan Ram Gopal Varma a gyhoeddwyd yn 1998 (cy); ୧୯୯୮ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); cinta de 1998 dirichita por Ram Gopal Varma (an); pinicla de 1998 dirigía por Ram Gopal Varma (ext); film del 1998 diretto da Ram Gopal Varma (it); film út 1998 fan Ram Gopal Varma (fy); film din 1998 regizat de Ram Gopal Varma (ro); filme de 1998 dirigit per Ram Gopal Varma (oc); film från 1998 regisserad av Ram Gopal Varma (sv); סרט משנת 1998 (he); فيلم 1998 (arz); film (pl); фільм 1998 року (uk); film uit 1998 van Ram Gopal Varma (nl); 1988年的電影 (zh-hant); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ᱑᱙᱙᱘ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); film India oleh Ram Gopal Varma (id); filme de 1998 dirixido por Ram Gopal Varma (gl); فيلم أنتج عام 1998 (ar); Film von Ram Gopal Varma (1998) (de); filme de 1998 dirigido por Ram Gopal Varma (pt) 薩蒂亞 (zh)
सत्या (१९९८ चित्रपट) 
1998 film by Ram Gopal Varma
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
मुख्य विषयorganized crime
गट-प्रकार
  • गुन्हेगारीवर आधारित चित्रपट
  • नाट्य
मूळ देश
संगीतकार
पटकथा
निर्माता
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
  • J. D. Chakravarthy
प्रकाशन तारीख
  • जुलै ३, इ.स. १९९८
मालिका
  • Gangster
कालावधी
  • १७१ min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सत्या हा १९९८ मधील भारतीय हिंदी -भाषेतील गुन्हेगारी चित्रपट आहे, ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले आहे व सौरभ शुक्ला आणि अनुराग कश्यप यांनी लिहिले आहे. यात सौरभ शुक्ला, आदित्य श्रीवास्तव आणि परेश रावल यांच्यासोबत जेडी चक्रवर्ती, उर्मिला मातोंडकर आणि मनोज बाजपेयी यांच्या भूमिका आहेत. भारतातील संघटित गुन्हेगारीबद्दल वर्मा यांच्यागँगस्टर ट्रायलॉजीपैकी हा पहिली आहे. हा चित्रपट सत्याची (चक्रवर्ती) गोष्ट सांगतो, जो नोकरीच्या शोधात मुंबईत येतो, भिकू म्हात्रे (बाजपेयी) शी मैत्री करतो आणि मुंबई अंडरवर्ल्डमध्ये ओढला जातो.

या चित्रपटाला सहा फिल्मफेर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

चित्रपटाचे गीत विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केला होता, ज्याचे बोल गुलजार यांनी दिले होते. संदीप चौटा यांनी पार्श्वसंगीत तयार केले.[] चित्रपटामध्ये सहा गाणी आहेत.[][] लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, मनो, हरिहरन आणि भूपिंदर सिंग हे गायक होते.  

पुरस्कार

४६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
४४ वा फिल्मफेर पुरस्कार

जिंकले

नामांकित

संदर्भ

  1. ^ "Satya". Saavn. 3 July 1998. 1 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 November 2017 रोजी पाहिले.
  2. ^ ASC (13 November 1998). "Audioscan". The Tribune. 7 April 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 August 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Satya: The Sound". Gaana. 1 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 November 2017 रोजी पाहिले.