Jump to content

सत्यपाल जैन

सत्यपाल जैन ( जून १५, इ.स. १९५२) या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत चंदिगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.