सतीश सोळांकूरकर
सतीश सोळांकूरकर हे एक मराठी कवी आहेत.
पुस्तके
- एकांताचा दिवा (कवितासंग्रह)
- तिन्ही सांजेची भुलावण (कवितासंग्रह)
- देणे घेणे जीवघेणे (कवितासंग्रह)
- पत्रास कारण की (कवितासंग्रह)
- रुजवात (दीर्घ कविता)
- सांगण्यासारखं (कवितासंग्रह)
सतीश सोळांकूरकर हे एक मराठी कवी आहेत.