Jump to content

सतीश मोटलिंग

सतीश मोटलिंग

सतीश मोटलिंग (जन्म : २ ऑक्टोबर १९८२) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने मॅटर आणि अगडबम या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.[][]

कारकीर्द

सतीशने  २००८ साली दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०१० मध्ये त्यांनी ज्या अगडबम चित्रपटाचे दिग्दर्शन केले जो त्या काळी सुपरहिट होता. २०१२-२०१४ दरम्यान त्यांनी मॅटर, पावडर आणि प्रियतमा या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.[]

फिल्मोग्राफी

चित्रपट वर्ष
प्रियतमा २०१४
मॅटर २०१२
पॉवर २०१४
अगडबम २०१०
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं २००८

संदर्भ

  1. ^ "Satish Motling: Movies, Photos, Videos, News, Biography & Birthday | eTimes". timesofindia.indiatimes.com. 2021-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Happy Birthday Makarand Anaspure: 'De Dhakka' to 'Agadbam'; comedy movies of the actor you must watch today". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-07-22. 2021-03-27 रोजी पाहिले.
  3. ^ "3 Bollywood films that were inspired by Marathi movies". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

सतीश मोटलिंग आयएमडीबीवर