सतीश धवन अंतराळ केंद्र
सतीश धवन अंतराळ केंद्र | |
---|---|
स्थापना | १ ऑक्टोबर, इ.स. १९७१ |
मुख्यालय | श्रीहरीकोटा, नेल्लोर, आंध्र प्रदेश 13°43′12″N 80°13′49″E / 13.72000°N 80.23028°E सतीश धवन अंतराळ केंद्र |
अध्यक्ष | |
बजेट | |
संकेतस्थळ | सतीश धवन अंतराळ केंद्राचे संकेतस्थळ (इस्रो) |
सतीश धवन अंतराळ केंद्र हे आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरीकोटा येथे असलेले इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. इ.स. २००२ साली इस्रोचे अध्यक्ष राहिलेले सतीश धवन यांच्या मृत्यूनंतर या प्रक्षेपण केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले.