सतीश चंद्र अगरवाल
सतीश चंद्र अग्रवाल (मृत्यू: सप्टेंबर १०, इ.स. १९९७) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते इ.स. १९७७ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जयपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.तसेच ते राज्यसभेचेही सदस्य होते.