सतविंदर कौर धालिवाल
सतविंदर कौर धालिवाल (जून १७, १९५३- हयात) या भारतीय राजकारणी आहेत. त्या शिरोमणी अकाली दल पक्षाच्या उमेदवार म्हणून १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील रोपड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.