सज्जिदा शाह
सज्जिदा बीबी शाह (२५ जून, इ.स. १९८८:हैदराबाद, सिंध, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी व ऑफस्पिन गोलंदाजी करते.
शाह आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना वयाच्या बाराव्या वर्षी २३ जुलै, इ.स. २००० रोजी आयर्लंडविरुद्ध खेळली.
साचा:पाकिस्तान संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक