Jump to content

सज्जाद हुसेन

सज्जाद हुसेन (१५ जून, १९१७ - २१ जुलै, १९९५) हे एक भारतीय संगीतकार होते. यांनी हिंदी चित्रपटांमध्ये संगीत दिले. हे स्वतः मँडोलिन वाजवीत असत.

जुन्या काळातील एक चित्रपट संगीतकार.