Jump to content

सजदा अहमद

सजदा अहमद

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील सुलतान अहमद
मतदारसंघ उलबेरिया

जन्म २२ जून, १९६२ (1962-06-22) (वय: ६२)
राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस
पती सुलतान अहमद (१९८५-२०१७; मृत्यू)
अपत्ये २ मुले
निवास हावरा, पश्चिम बंगाल, भारत
शिक्षण कोलकाता विद्यापीठ
व्यवसाय समाजसेविका

सजदा अहमद (२२ जून, १९६२ - ) या भारतीय राजकारणी आहेत. या तृणमूल काँग्रेसच्या सदस्य असून आपले पती सुलतान अहमद यांच्या मृत्यूनंतर १६व्या लोकसभेवर निवडून गेल्या. या १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.