Jump to content

सचिवालय इमारत (नवी दिल्ली)

सचिवालय इमारत (नवी दिल्ली)
सचिवालय इमारत (नवी दिल्ली)
सर्वसाधारण माहिती
वास्तुकलेची शैलीइंडो-सारासेनिक वास्तुकला
तांत्रिक माहिती


सचिवालय इमारत किंवा केंद्रीय सचिवालय येथे भारत सरकारची महत्त्वाची मंत्रालये आहेत. रायसीना हिल, नवी दिल्ली येथे स्थित असलेले सचिवालय इमारतींचे दोन ब्लॉक (उत्तर ब्लॉक आणि दक्षिण ब्लॉक) आहेत. या इमारती कर्तव्य पथाच्या विरुद्ध बाजूस आणि राष्ट्रपती भवन च्या बाजूला आहेत.