Jump to content

सचिन रनवीर

नांव  :- तगडपल्ले चन्द्रकान्त प्रल्हदरव जन्म दि.:-०५जुन १९७७ पत्ता  :- मु.कंजारा (बु.) पो.उमरी(ज.)

       ता.हदगाव जि. नांदेड

जडण-घडण:-इ.०१ते ०७वी पर्यंत जि.प.प्रा.शा.कंजरा (बु.)

         इ.०८ते१०वीपर्यंत जि.प.प्रा.प्रा.व माध्य.हा.तामसा
         इ.११वी ते पदवी श्री.दत्त महाविद्यालय हदगाव जि.नांदेड
         एम.ए.(समजशास्त्र)यशवंत महा.नांदेड
         बी.एड् इंदिर गांधी महा. नांदेड
         एम.एड् शारदा भवन नांदेड 
         एम.ए.(अर्थशास्त्र)संत गाडगेबाबा विद्यपीठ अमरावती
         सी.टी.सी  हिंगोली

शिक्षण  :- एम.ए.(समजशास्त्र,अर्थशास्त्र)एम.एड्,डी.एस.एम.,सी.टी.सी. व्यवसायः- अधिव्यख्याता/प्राध्यापक लेखनाचा प्रकार:-एकांकीका संग्रह,नाटक,काव्य,कथा लेखनाचे टप्पे:- सवडीनुसार २०१५-२०१६ प्राप्त पुरस्कार:- नाही त्यांच्या मते :- साहित्य म्हणजे अस्वस्थ मनाचे सामजिक क्षेत्रात वर्णन करने. पुस्तकंची नांवे:- मीच खरा अपराधी(एकांकीका संग्रह्) तूमचे संदर्भ को को मिळतील:-निर्मल प्रकाशन नांदेड श्री दत्त महविद्यालयाचे ग्रंथलय व इतर खासगी व शासकिय ग्रंथलय तूमच्या विषयी कोणी लिहले आहे का:-नाही