सई लोकूर
सई लोकुर ही एक भारतीय अभिनेत्री आहे.[१] सई मराठी व हिंदी चित्रपटात काम करते. सईने २०१८ साली बिग बॉस मराठी १ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.
सई लोकुर | |
---|---|
जन्म | १५ सप्टेंबर, १९८९ बेळगाव |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | किस किसको प्यार करू |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | बिग बॉस मराठी १ |
आई | वीणा लोकुर |
वैयक्तिक जीवन
सई ३० नोव्हेंबर २०२० साली तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न बंधनात अडकली.[२]
चित्रपट
- कुछ तुम कहो कुछ हम कहे
- पकडा गया
- मिशन चॅम्पियन
- प्लॅटफॉर्म
- पारंबी
- आम्हीच तुमचे बाजीराव
- नो एन्ट्री पुढे धोका आहे
- जरब
- मी आणि यू
- कीस किसको प्यार करू[३]
रिॲलिटी शो
- बिग बॉस मराठी १ (स्पर्धक)[४]
- अस्सल पाहुणे इरसाल नमुने
- एकदम कडक[५]
- बिग बॉस मराठी २ (अतिथी)
संदर्भ
- ^ "Sai Lokur: Movies, Photos, Videos, News, Biography & Birthday | eTimes". timesofindia.indiatimes.com. 2020-12-29 रोजी पाहिले.
- ^ "Bigg Boss Marathi finalist Sai Lokur ties the knot with Tirthadeep Roy - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-29 रोजी पाहिले.
- ^ World, Republic. "Read Latest News, News Today, Breaking News, India News and Current News on Politics, Bollywood and Sports". Republic World (इंग्रजी भाषेत). 2020-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-29 रोजी पाहिले.
- ^ "Bigg Boss Marathi: Aastad Kale and Sai Lokur evicted from the show? - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-29 रोजी पाहिले.
- ^ "'बिग बॉस १'चे स्पर्धक 'या' मंचावर एकत्र". Maharashtra Times. 2020-12-29 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- सई लोकुर आयएमडीबीवर